नंदुरबार जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी जाहीर: 63.72% मतदानाची नोंद ; कोणत्या विधानसभेत किती झाले मतदान वाचा सविस्तर बातमी....
नंदुरबार : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांतील मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली असून, एकूण 63.72% मतदानाची नोंद झाली आहे. जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी ही माहिती दिली.
मतदानाची मतदारसंघनिहाय माहिती:
1. अक्कलकुवा (AC-1)
एकूण मतदार: 3,19,439
वोटिंग टक्केवारी: 60.00%
2. शहादा (AC-2)
एकूण मतदार: 3,52,636
वोटिंग टक्केवारी: 65.66%
3. नंदुरबार (AC-3)
एकूण मतदार: 3,53,781
वोटिंग टक्केवारी: 56.00%
4. नवापूर (AC-4)
एकूण मतदार: 2,95,786
वोटिंग टक्केवारी: 74.65%
एकूण मतदान:
एकूण मतदार: 13,21,642
मतदान केलेले मतदार: 8,42,126
वोटिंग टक्केवारी: 63.72%
मतदानात महिला मतदारांचा उत्साह लक्षणीय होता, तर नवापूर मतदारसंघाने सर्वाधिक 74.65% मतदानाची नोंद केली. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
0 Response to "नंदुरबार जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी जाहीर: 63.72% मतदानाची नोंद ; कोणत्या विधानसभेत किती झाले मतदान वाचा सविस्तर बातमी...."
टिप्पणी पोस्ट करा