संपर्क करा

घरबसल्या बातम्या पाठवा

यथार्थ वार्ता या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. हे एक प्लॅटफॉर्म आहे. जेथे आमच्या पत्रकाराशिवाय आपण सुद्धा आपल्या परिसरातील बातम्या आम्हाला पाठवू शकतात. आपण पाठवलेले वृत्त आपल्या नावाने प्रसिद्ध केले जाईल...

Terms & conditions

◾बातमीत तथ्य असणे आवश्यक
◾बातमीबाबतचे ठोस पुरावे सादर करावेत ..
◾सकारात्मक वृताना प्राधान्य देण्यात येईल..
◾व्यक्तिगत टीका टिपणी बाबतचे वृत्ताची वास्तविकता पडताळून वृत्त प्रसिद्ध करण्यात येईल.  
◾ आपण पाठवलेली बातमी सोबत फोटो अथवा व्हिडीओ अथवा दोघांपैकी एक आवश्यक आहे. 
◾आपण पाठवलेली बातमीची सत्यता पडताळणी केल्यानंतरच बातमी प्रसिद्ध केली जाईल.
◾बातम्या प्रसिद्ध करणेबाबतचे सर्व अधिकार यथार्थ वार्ता संघाकडे राखीव आहेत..

Writing Tips 

◾फोटो नेहमी मोबाईल / कॅमेरा हॉरीजोंटल स्थितीत काढावा.
◾ बातमी स्थळ ठिकाणचे कमीत कमी 2-3 फोटो पाठवणे.
◾बातमी पाठविण्यापूर्वी आमच्या ब्लॉगवरील बातम्या वाचाव्यात, जेणेकरून आपणास बातमी लिहणास सोपे होईल..


0 Response to "घरबसल्या बातम्या पाठवा"

टिप्पणी पोस्ट करा