संपर्क करा

मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

नंदुरबार, दिनांक 22 नोव्हेंबर, 2024  :जिल्ह्यात विधानसभा निवडणूक-2024 साठी मतदानाची प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली असून उद्या (23 नोव्हेंबर, 2024) मतमोजणीची प्रक्रिया सकाळी 8.00 वाजल्यापासून सुरु होणार आहे.  जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर या चार विधानसभा क्षेत्रात स्वतंत्र मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. मतमोजणीसाठी आवश्यक असलेल्या टेबलची संख्या निश्चित करण्यात आली आहे.  मतदार संघनिहाय मतमोजणी निरिक्षकांचे आगमन झाले असून मतमोजणीसाठी चारही मतदार संघात पुरेसे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिली आहे.

ही आहेत मतमोजणी ठिकाण

मतदार संघ

मतमोजणी ठिकाण

अक्कलकुवा

तहसिल कार्यालय, अक्कलकुवा ता. अक्कलकुवा जि.नंदुरबार

शहादा

नवीन प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय, (मोहिदा रोड) शहादा ता.शहादा जि. नंदुरबार

नंदुरबार

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचे गोदाम क्र.6 जीटीपी कॉलेज रोड, नंदुरबार ता. जि. नंदुरबार

नवापूर

श्री. सुरूपसिंगजी हिऱ्या नाईक, नगर भवन (टाऊन हॉल), नवापूर नगर परिषद ता. नवापूर जिल्हा नंदुरबार

 

मतदार संघनिहाय मतमोजणी टेबल

मतदार संघ

मतमोजणी करिता टेबल संख्या

फेरी संख्या

EVM

Postal Ballot

ETPBS

एकूण टेबल संख्या

अक्कलकुवा

14

6

2

22

26

शहादा

14

6

2

22

27

नंदुरबार

14

8

1

23

27

नवापूर

14

6

2

22

24

एकूण

56

26

07

89

104

     

मतमोजणी निरीक्षक

मतदार संघ

मतमोजणी निरीक्षक यांचे नाव

अक्कलकुवा

श्री. अन्नवी दिनेश कुमार

शहादा

श्री. राम पी. मीना

नंदुरबार

श्री. अजय यादव

नवापूर

श्री. अमित यादव

 

मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी 

मतदार संघ

मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी संख्या

एकूण संख्या

EVM मतमोजणी

Postal Ballot

मोजणी

ETPBS

मोजणी

एकत्रीकरणासाठी

अक्कलकुवा

68

24

6

10

108

शहादा

68

24

6

10

108

नंदुरबार

68

32

3

10

113

नवापूर

68

24

6

10

108

एकूण -

272

104

21

40

437

 

0 Response to "मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article