संपर्क करा

अबब.... एवढ्या मतांनी राजेश गावित पराभूत..

अबब.... एवढ्या मतांनी राजेश गावित पराभूत..

शहादा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे राजेश पाडवी यांनी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित यांना तब्बल 53,199 मतांनी पराभूत केले. हा पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का ठरला आहे.

अंतिम निकाल:

राजेश पाडवी (भाजपा): 1,46,826

राजेंद्र गावित (काँग्रेस): 93,627

गोपाळ भंडारी (अपक्ष): 2,376

इतर अपक्ष: 2,409


महायुतीच्या योजनांमुळे आणि भाजपच्या कार्यप्रणालीने मतदारांचा कौल स्पष्ट झाला. राजेश पाडवी यांचा हा विजय शहादा विधानसभेतील ऐतिहासिक ठरला आहे.

0 Response to "अबब.... एवढ्या मतांनी राजेश गावित पराभूत.."

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article