संपर्क करा

उद्या दिवसभर तालुक्यातील विद्युत पुरवठा राहणार खंडीत

उद्या दिवसभर तालुक्यातील विद्युत पुरवठा राहणार खंडीत

तळोदा तालुक्यातील विद्युत पुरवठा उद्या दिनांक 19/6/ 2021 रोजी सकाळी 9 वाजे पासून तर दुपारी काम होई पावेतो बंद राहणार असल्याची माहिती वीज वितरण विभागाकडून देण्यात आली आहे.        
          तळोदा, तलावडी, बोरद, मोरवड, प्रतापूर, सोमवल व मोदलपाडा या उपकेंद्रातील सर्व 11 के व्ही गावठाण व शेती पपंचा विद्युत वहिनीचा विद्युत पुरवठा बंद राहणार आहे. ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन उप कार्यकारी अभियंता तळोदा उपविभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Response to "उद्या दिवसभर तालुक्यातील विद्युत पुरवठा राहणार खंडीत"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article