
तळोदा नगर पालिका मार्फत लसीकरणास प्रतिसाद
तळोदा : नगर पालिका मार्फत नागरिकांचा लसीकरणाचा वेग वाढविणे कामी तसेच लसीकरण प्रमाण वाढविणे कमी 45 वर्ष वरील लसीकरण शिबिर आदर्श प्राथमिक विद्या मंदिर येथे झाले शिबिरास 56 जणांना लसीकरण केले यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी, गटशिक्षणधिकारी शेखर धनगर, मुख्यधिकारी सपना वसावे, न.पा. प्रशाकीय अधिकारी राजेंद्र माळी आदी आरोग्य व पालिका कर्मचारी उपस्थित होते.
0 Response to "तळोदा नगर पालिका मार्फत लसीकरणास प्रतिसाद"
टिप्पणी पोस्ट करा