तळोदा: स्ट्ट्याचा आकडा खेळतांना व खेळवितांना चिठ्या साहित्य रोख 3020 रु मिळून आल्याने काकलपूर गावात एलसीबी ने कारवाई केली पोलिसात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तळोदा तालुक्यातील काकलपूर गावात नरेश सिंगा वळवी हा अंक स्ट्ट्यांच्या लोकांकडून पैसे लावून मिलन मटका नावाचा जुगार खेळतांना व खेलवितांना रोख रक्कम व साहित्य मिळून आले अंग झडतीत 3020 रु रोख मिळाले दिं.21 रोजी दुपारी 2 वाजता मिळून आला स्था.गु. अ.शाखा नंदुरबार चे पो. ना. सुनील तेजबसिंग पाडवी यांनी फिर्याद दिल्यावरून नरेश सिंगा वळवी याच्या विरोधात तळोदा पोलिसात गु.र.नं.388/2021 मु.जु.अ.कलम 12 (अ) प्रमाणे दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना.वनसिंग पाडवी हे करीत आहे..
0 Response to "सट्याच्या आकडा खेळताना वा खेळविताना मिळून आल्याने गुन्हा दाखल"
टिप्पणी पोस्ट करा