तळोदा: विना परमिट गावठी हात भट्टी 80 लिटर दारू कब्जात बाळगून अवैध विक्री करतांना मिळून आल्याने आमलाड येथे तळोदा पोलिसांनी कारवाई केली आहे. एका वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तळोदा तालुक्यातील आमलाड येथे विना परमिट गावठी हात भट्टी दारू अवैध विक्री करतांना दिं.20रोजी दुपारी 4:30 वाजता मिळून आला त्याच्या ताब्यात 80 लिटर 1600 रु किंमत दारू जप्त केली पो.शि.तुकाराम फोपा पावरा यांच्या फिर्यादीवरून राजेश दुल्लभ ठाकरे यांच्या विरोधात तळोदा पोलिसात गु.र.नं.384/2021 म.दा.का.कलम 65 (ई) प्रमाणे दाखल झाला असून पुढील तपास पो.ना. गणेश सोनवणे हे करीत आहेत....
0 Response to "विना परवाना दारू विक्री करणाऱ्या तरुणाविरोधात तळोदा पोलिसात गुन्हा दाखल"
टिप्पणी पोस्ट करा