तळोदा : 21 जून हा दिवस आंतराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जात आहे. योगामुळे रोग परिकार श्रमता वाढून आजारापासून व्यक्तीचे संरक्षण होते. शारीरिक, मानसिक व भावनिक संतुलनासाठी योग उपयुक्त ठरतो. दररोज योगा करण्यात साठी नागरिकांना प्रोत्साहन करण्यासाठी योगदिन साजरा केला जातो.
या अनुषंगाने सोमवारी सोरापाडा गावात योग दिन साजरा झाला, या कार्यक्रमाचे नियोजन रामसिंग पाडवी व अंगणवाडी सेविका जेरमिताई पाडवी व संगीता पाडवी यांनी केले. या या कार्यक्रमात संस्कार पाडवी, अनमोल पाडवी ,व विणेश पाडवी ने योगा करून योगा बद्दल माहिती दिली व योगा सकाळी रोज करायचा असे अहवान दिल प्रवीण वळवी,अमित कोठारी या कार्यक्रमा साठी सहकार्य केलं नम्रता वसावे,सुदर्शना गावित, कल्याणी पाडवी, ऐजल वसावे, कर्तव्य पाडवी, टिकलं पाडवी,जयराज पाडवी, दर्पना पाडवी, जिगिशा पाडवी, आरती पाडवी, सुहास वसावे,हर्षल वसावे, राधिका पाडवी, व अंगणवाडी मदतनीस कांतीबाई पाडवी, बेबीबाई वळवी व NHM प्रवीणा वळवी आरोग्य सहायक आर डी आगडे ही उपस्थित होते..
0 Response to "सोरापाडा येथे योगदिन साजरा "
टिप्पणी पोस्ट करा