संपर्क करा

प्रतापपुर येथे इंदिरा नगर गल्ली यांना भांडे वाटप

प्रतापपुर येथे इंदिरा नगर गल्ली यांना भांडे वाटप

तळोदा : तालुक्यातील ग्राम पंचायत अंतर्गत सन २०२१-२०२२ ५% पेसा अंतर्गत इंदिरा नगर आदिवासी गल्ली यांना भांडे वाटप करण्यात आले. पेसा समिती अध्यक्ष  सुरेश इंद्रजीत व सचिव पी.जी.माळी यांचा कडून इंदिर नगर प्रतापपूर येथे भांडे वाटप करण्यात आले. 
     या प्रसंगी जगन मोरे, सूरपा ठाकरे, चंद्रकांत शिंदे, चंदू ठाकरे, कैलास पाटिल व प्रतापपूर गावतील मान्यवर उपस्थित होते. तरी सर्व इंदिरा नगर आदिवासी समाज बांधवांनी समिती अध्यक्ष सुरेश इंद्रजीत व सचिव तथा ग्रामसेवक पी.जी. माळी यांचे आभार व्यक्त केलेत...

0 Response to "प्रतापपुर येथे इंदिरा नगर गल्ली यांना भांडे वाटप"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article