संपर्क करा

मराठा आरक्षण समर्थानात शहादा-तळोदा मतदारसंघातून पोस्ट २० हजार पोस्ट कार्ड पाठवणार                         राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपक्रम : तळोद्यातून सुरुवात

मराठा आरक्षण समर्थानात शहादा-तळोदा मतदारसंघातून पोस्ट २० हजार पोस्ट कार्ड पाठवणार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपक्रम : तळोद्यातून सुरुवात

तळोदा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून प्रधानमंत्री यांना एक कोटी पोस्टकार्ड पाठवण्यात येणार आहेत.त्यांअंतर्गत शहादा तळोदा मतदार संघातून वीस हजार पोस्टकार्ड पाठवण्यात येणार असून तळोदा येथे या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
               मराठा आरक्षण समर्थनार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी एक कोटी पोष्टकार्ड देशाचे पंतप्रधान यांना पाठविण्याचा प्रण केला आहे. त्यांच्या सूचनेवरून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या मार्गदर्शना खाली शहादा-तळोदा मतदार संघातुन 20 हजार पोस्टकार्ड पाठवण्याचा उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. 
              नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ता संदीप परदेशी,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील,डॉ सेल जिल्हाध्यक्ष डॉ तुषार सनंसे,डॉ रामराव आघाडे,भरत चोधरी, योगेश मराठे,कमलेश पाडवी,गणेश पाडवी,आदिल शेख,धर्मराज पवार,मुकेश पाडवी,जयेश जोहरी,कांत्या पाडवी,चंद्रकांत भोई, अरविंद वळवी, इमरान सिकलीकर, नदीम बागवान प्रल्हाद फोके, मोहन मोठे, नवनीत शिंदे, शांताराम गायकवाड विलास शिंदे, महेंद्र गाढे, ईश्वर पोटे, भास्कर मराठे, महेंद्र पोटे,अशोक मराठे,संजय बोराने, अनिल शिंदे आदी उपस्थित होते.. 

0 Response to "मराठा आरक्षण समर्थानात शहादा-तळोदा मतदारसंघातून पोस्ट २० हजार पोस्ट कार्ड पाठवणार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपक्रम : तळोद्यातून सुरुवात"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article