संपर्क करा

पं. स.सदस्य तथा गटनेते विजयसिंह राणा यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू व अपंगाना साहित्य उपलब्ध...

पं. स.सदस्य तथा गटनेते विजयसिंह राणा यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू व अपंगाना साहित्य उपलब्ध...

तळोदा : बोरद गणाचे पं.स सदस्य विजयसिंह राणा यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत आजारपण, अपघातात अपंगत्व आलेल्या गरजूंना आरोग्य साहित्य उपलब्ध करून दिले. माझे वडील अपंग होते. अपंगाना लागणारे साहित्य महाग असते गरीब व्यक्ती आर्थिक स्थिती बेतारर ची असते तो ते विकत घेवू शकत नाही, मी स्वतः ती परिस्थिती जाणून आहे. माझ्या वाढदिवसाचा खर्च न करता त्या पैशातून गरीब व गरजू लोकांसाठी मी हे साहित्य उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले.

                     पलंग(बेड), वॉकर, टॉयलेट खुर्ची, युरिन भांडे, कुबड्या, हातातील काठी असे रुग्ण व अपघातात अपंगत्व असलेले गरजूंना आयोजित कार्यक्रमात भाजपाचे प्रदेश चिटणीस "शशिकांत वाणी" याच्या हस्ते दीपप्रज्लन करण्यात आले. प. स.सभापती यशवंत ठाकरे,ज्येष्ठ पत्रकार मंगेश पाटील,  माजी प. स सदस्य, चांगदेव वळवी, भाजपा कार्यकर्ते गौतम भिलावं, रवींद्र भीलाव, मनोज जोहरी, साजन शेवाळे,मनोज शेवाळे, दीपक टेलर,किशोर जाधव,छोटू वरसाळे, मन्या शेवाळे, विनोद शेवाळे, रतीलाल भिलाव,केलास राजपूत, लक्ष्मीकांत पाटील जितेंद्र पाटील,मनोज पाटील  याच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.


0 Response to "पं. स.सदस्य तथा गटनेते विजयसिंह राणा यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू व अपंगाना साहित्य उपलब्ध..."

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article