तळोदा : तालुक्यातील सोरापाडा येथे 5 वा आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन साजरा करण्यात आला. प्राचीन खेळ असलेला मल्लखांब शरीराची लवचिकता वाढविण्यासाठी परिचित आहे कमी वेळात अधिकाधिक व्यायाम मल्लखांब मुळे होत असल्याचे राष्ट्रीय खेळाडू अनमोल पाडवी यांनी या वेळी बोलताना सांगितले
याप्रसंगी सरपंच किरणकुमार वसावे यांच्या हस्ते मलखांब चे पूजन करण्यात आले, यावेळी सोरापाडा जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक हिरालाल पटेल, शिक्षक संतोष तावडे, सिद्धार्थ सूर्यवंशी, अशोक भोसले, मगन वळवी, विजयकुमार वाठोरे, अंगणवाडी सेविका जेमिताई पाडवी, संगीत पाडवी, रामसिंग पाडवी,
कार्तिक नाईक आदीवासी हायरा इंस्टा पेज, बिरसा मुंडा स्पोर्ट्स अकॅडमी तील मल्लखांब खेळाडू विनायक पाडवी , प्रवीण पाडवी, शिवदास पाडवी, उमेश नाईक कल्याणी पाडवी, पलक वसावे, पौर्णिमा वळवी, विजया पाडवी, नम्रता वसावे, उपस्थित होते
0 Response to "सोरापाडा येथे 5 वा आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन साजरा"
टिप्पणी पोस्ट करा