तळोदा: तालुक्यातील प्रतापपुर ग्राम पंचायत तर्फे पेसा अंतर्गत मंडप वाटप करण्यात आले.
तळोदा तालुक्यातील प्रतापपूर ग्राम पंचायत मार्फत सन 2021-2022, 05% पेसा अंतर्गत आदिवासी गल्ली व पावरा गल्ली मंडप वाटप करण्यात आले. पेसा समिती अध्यक्ष सुरेश आण्णा इंद्रजित, सचिव पी.जी.माळी, यांचे सर्व प्रतापपूर पावरा समाज व आदिवासी समाज बांधवांनकडून आभार मानत समाधान व्यक्त करण्यात आले.
0 Response to "प्रतापपुर येथे पैसा अंतर्गत मंडप वाटप"
टिप्पणी पोस्ट करा