
काँग्रेसचे खा राहुल गांधी यांच्या प्रकटदिनानिमित्त तळोद्यात युवक काँग्रेसतर्फे गरजूंना राशन किटचे वाटप
तळोदा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेस कमिटी व तळोदा शहर युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने गरजूंना राशन किटचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी मंत्री पद्माकरजी वळवी,नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष प्रवीण वळवी,नगरसेवक गौरवभाऊ वाणी, नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र सुर्यवंशी,गोविंदा पाडवी,योगेश पाडवी,रईस कुरेशी,भुषण बागुल,इमरान पिंजारी,योगेश चौधरी,संजय पाडवी,आशिष माळी, मुकेश बागले, अनिकेत कर्णकार,उमेश पाडवी,निलेश माळी, रोहित ठाकरे,योगेश कोळी,साद मन्यार, इतर युवक काँग्रेसचे सहकारी उपस्थितीत राशन किटचे वाटप करण्यात आले....
0 Response to "काँग्रेसचे खा राहुल गांधी यांच्या प्रकटदिनानिमित्त तळोद्यात युवक काँग्रेसतर्फे गरजूंना राशन किटचे वाटप "
टिप्पणी पोस्ट करा