तळोदा:- आजाराला कंटाळून शेतातील विहीर उडी मारून वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना काकलपूर शिवारात घडली पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तळोदा तालुक्यातील काकलपूर येथील पुन्या नरशी पाडवी वय 75 वर्ष यांनी आजारपणाला कंटाळून शेतातील विहिरीत उडी मारून पाण्यात बुडून आत्महत्या केल्याची घटना दिं 16 रोजी घडली देवसिंग पुन्या पाडवी यांनी पोलिसात खबर दिल्यावरून अ.मृ.र.नं. 26/2021 सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पो.ना. जयसिंग वसावे हे करीत आहेत..
0 Response to "आजाराला कंटाळून शेतातील विहीर उडी मारून वृद्धाने केली आत्महत्या "
टिप्पणी पोस्ट करा