
शेताचा बांधावर उभी केलेली दुचाकी चोरट्यानी केली फरार
तळोदा : शेताचा बांधावर उभी केलेली दुचाकी चोरून नेल्याची दिं. 10 जून च्या रात्री सुमारास घटना सिलिंगपूर शिवारात घडली तळोदा पोलिसात अज्ञात चोरत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी कि, तळोदा तालुक्यातील तळवे येथील रवींद्र गिरीधर तनपुरे यांनी सिलिंगपुर शिवारात करत असलेल्या शेतात जवळ दुचाकी उभी करून शेतातपिकाला पाणी वाळण्यासाठी गेला असता दिं.10 ते 11 च्या रात्री दरम्यान मोटरसायकल क्रमांक MH -39 H-7509 ही 20 हजार किमतीची CD डीलक्स गाडी चोरून नेली रवींद्र तनपुरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गु.र.नं. 376/2021 भा.द.वी. कलम 379प्रमाणे नोंद झाली आहे पुढील तपास पो.ना. कमलसिंग जाधव हे करीत आहेत
0 Response to "शेताचा बांधावर उभी केलेली दुचाकी चोरट्यानी केली फरार"
टिप्पणी पोस्ट करा