संपर्क करा

बिरसा फायटर्सच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्तापदी रोहित पावरा यांची  निवड

बिरसा फायटर्सच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्तापदी रोहित पावरा यांची निवड

तळोदा: महाराष्ट्र राज्य बिरसा फायटरच्या प्रवक्तापदी रोहित पावरा यांची   निवड करण्यात आली आहे. 

        सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20 जून 2021 रोजी बिरसा फायटर्स पदग्रहण ऑनलाईन सोहळासाठी  झूम सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेत रोहितदादा पावरा यांना प्रवक्ता महाराष्ट्र राज्य पदाची घोषणा  सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स  यांनी केली. सभेत महाराष्ट्र राज्यकार्यकारणी सोबतच विभागीय कार्यकारणी पद, जिल्हा कार्यकारणी पदे, तालुका कार्यकारणी पदाधिकारी निवड करून  जाहीर करण्यात आली. या सभेला केशव पवार महानिरीक्षक, कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी, कोषाध्यक्ष दादाजी बागूल, सल्लागार अॅड. जगदीश पावरा, अॅड.रमेश पावरा,महिला प्रतिनिधी चंद्रभागा पवार, राज्यसदस्य मनोहर पाडवी, देवीदास वसावे, अशोक वळवी, अर्जून जाधव, सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी, ठाणे जिल्हाध्यक्ष सतिश जाधव, नाशिक जिल्हाध्यक्ष दिपक सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल गायकवाड, महासचिव उमाकांत कापडनीस, महेश्वरी कापडणीस नाशिक महिला प्रतिनिधी, बागलाण तालुका अध्यक्ष आकाश पवार, विभाग प्रसिद्धीप्रमुख प्रितेश पावरा, नंदुरबार प्रसिद्धी प्रमुख गणेश खर्डे, शहादा तालुका अध्यक्ष संतोष वळवी, तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा, मुंबई जिल्हाध्यक्ष संदिप रघतवान, विपूल वळवी, विजय सहारे इत्यादी बिरसा फायटर्सचे  पदाधिकारी बांधव उपस्थित होते.


0 Response to "बिरसा फायटर्सच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्तापदी रोहित पावरा यांची निवड"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article