संपर्क करा

तळोद्यात माघारीनंतरचे चित्र स्पष्ट - 65 नगरसेवक, 4 नगराध्यक्ष उमेदवार

तळोद्यात माघारीनंतरचे चित्र स्पष्ट - 65 नगरसेवक, 4 नगराध्यक्ष उमेदवार

तळोदा : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे आज कोणकोण माघार घेतो, यांकडे सर्वांचे लक्ष लागून होते. नगरसेवक पदांसाठी अर्ज भरलेल्या नऊ उमेदवारांनी माघार घेतली असून आता एकूण ६५ उमेदवार नगरसेवक पदांसाठी रिंगणात उरले आहेत. तर तीन उमेदवारांनी नगराध्यक्ष पदाचा शर्यतीतून माघार घेतल्याने आता एकूण चार उमेदवारांमध्ये नगराध्यक्ष पदाची लढाई रंगणार आहे.

तळोदा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज माघारीची आज शुक्रवारी तीन वाजेपर्यंतची मुदत होती. त्यामुळे आपल्या प्रभागात आपल्याला डोईजड ठरतील अश्या अपक्ष व इतर पक्षातील उमेदवारांना शांत करण्यासाठी अनेकांनी शर्तीचे प्रयत्न केलेत व त्यात त्यांना यश देखील आले. नगरसेवक पदांसाठी अर्ज भरलेल्या एकूण नऊ उमेदवारांनी आज माघार घेतली. त्यामुळे नगरसेवक पदांचा २१ जागांसाठी आता एकूण ६५ उमेदवार रिंगणात आहेत. तर नगराध्यक्ष पदांसाठी तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने तळोद्यात चौकोनी मुकाबला रंगणार आहे.

चौकट
माघार घेतलेले उमेदवार -
आज अर्ज माघारीचा दिवशी प्रभाग क्रमांक २अ) मधून सुनिता विजय क्षत्रिय (अपक्ष), प्रभाग क्रमांक ३अ) मधून मनीषा राजेंद्र बिरारे (अपक्ष), प्रभाग क्रमांक ३ ब) मधून सुनिल नामदेव मराठे (अपक्ष), प्रभाग क्रमांक ३ ब) मधून निमेशचंद्र मगनलाल माळी (अपक्ष), प्रभाग क्रमांक ३ ब) मधून भूषण रमेश येवले (अपक्ष), प्रभाग क्रमांक ५ अ) मधून अकरम इंद्रेस शेख (अपक्ष), प्रभाग क्रमांक ५ ब) मधून शोभाबाई जालंदर शिवदे (अपक्ष), प्रभाग क्रमांक ७ अ) मधून गोकुळ बन्सी सुतार (अपक्ष), प्रभाग क्रमांक ९ ब) मधून देवेंद्र जयवंत गिरणार (अपक्ष) आदींनी माघार घेतली.

माघारीनंतर निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार :
● नगराध्यक्ष पदासाठी -
भाग्यश्री योगेश चौधरी (राष्ट्रवादी), जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी (भाजप), हितेंद्र सरवनसिंग क्षत्रिय (शिवसेना) व तौकीर रईस अली सय्यद (अपक्ष)

● नगरसेवक पदांसाठी -
● प्रभाग क्र. १
अ) रामानंद शिरीषकुमार ठाकरे (राष्ट्रवादी)
अ) योगेश अरविंद पाडवी (भाजप)
अ) विनोद दिलवरसिंग माळी (शिवसेना)

ब) गायत्री हितेंद्र खाटीक (शिवसेना)
ब) भाग्यश्री योगेश चौधरी (राष्ट्रवादी)
ब) कलु संजय भरवाड (भाजप)

● प्रभाग क्र. २
अ) हेमलता विलास डामरे (भाजप)
अ) तनुजाबाई नरेश पाडवी (शिवसेना)
अ) शितल लक्ष्मण पाडवी (राष्ट्रवादी)

ब) सानिया कलीम अन्सारी (भाजप)
ब) रूपाली यश चौधरी (राष्ट्रवादी)
ब) अनिता संदीप परदेशी (शिवसेना)

क) इमरान मेहमूद खाटीक (राष्ट्रवादी)
क) विकास सरवनसिंग खाटीक (शिवसेना)
क) कैलास प्रभाकर चौधरी (भाजप)
क) इंद्रीसअली अब्बासली सय्यद (एमआयएम)

● प्रभाग क्र. ३
अ) अरुणा भरत पवार (काँग्रेस)
अ) सिंधू उद्धव पिंपळे (राष्ट्रवादी)
अ) जयश्री हंसराज महाले (भाजप)
अ) शोभा केसरसिंग क्षत्रिय (शिवसेना)

ब) विकासगीर झुलालगीर गोसावी (शिवसेना)
ब) अजय छबुलाल परदेशी (भाजप)
ब) विकास सुरेश महाले (राष्ट्रवादी)
ब) भूषण दीपक क्षत्रिय (अपक्ष)

● प्रभाग क्र. ४
अ) कल्पना सुखदेव पाडवी (शिवसेना)
अ) प्रतिभा दिपक पाडवी (राष्ट्रवादी)
अ) वसुबाई विजयसिंग पाडवी (भाजप)

ब) शेख रईस शेख लुकमान कुरेशी (भाजप)
ब) अमन मोहन जोहरी (राष्ट्रवादी)
ब) शेख नदीम शेख युनुस (शिवसेना)

● प्रभाग क्र. ५
अ) कल्पेश जगदीश चौधरी (राष्ट्रवादी)
अ) जगदीश भगवान भोई (शिवसेना)
अ) आनंद महेंद्र सोनार (भाजप)

ब) प्रतीक्षा जितेंद्र दुबे (शिवसेना)
ब) रत्ना हिरालाल भोई (राष्ट्रवादी)
ब) हेतल किशोर भोई (भाजप)

● प्रभाग क्र. ६
अ) प्रकांत प्रकाश ठाकरे (काँग्रेस)
अ) धनराज योगेश पाडवी (शिवसेना)
अ) सुरेश महादू पाडवी (भाजप)
अ) हर्षाबाई मनोज पाडवी (राष्ट्रवादी)

ब) गायत्री अरुण पिंपरे (राष्ट्रवादी)
ब) अंबिका राहुल शेंडे (भाजप)
ब) मनीषा राजेंद्र सूर्यवंशी (शिवसेना)

● प्रभाग क्र. ७
अ) दीपक जीवन चौधरी (राष्ट्रवादी)
अ) शिरीषकुमार नथ्थु माळी (भाजप)
अ) गणेश लिंबा राणे (शिवसेना)

ब) सयना अनुपकुमार उदासी (शिवसेना)
ब) रजनीबाई कांतीलाल चौधरी (राष्ट्रवादी)
ब) रत्ना सुभाष चौधरी (भाजप)

● प्रभाग क्र. ८
अ) लक्ष्मी विजय नाईक (राष्ट्रवादी)
अ) आरती सुनील पाडवी (शिवसेना)
अ) जमुनाबाई ईश्वर पाडवी (भाजप)
अ) पुनम आकाश पाडवी (काँग्रेस)

ब) अनुपकुमार रवींद्र उदासी (शिवसेना)
ब) संजय श्रीपत पटेल (भाजप)

● प्रभाग क्र. ९
अ) मोनिका सुरज माळी (शिवसेना)
अ) सुवर्णा पंकज राणे (भाजप)

ब) कपिल सुनील कर्णकार (शिवसेना)
ब) गौरव देवेंद्र वाणी (भाजप)

● प्रभाग क्र. १०
अ) नरेश हरी पाडवी (शिवसेना)
अ) विवेक लक्ष्मण पाडवी (भाजप)
अ) अरविंद बबन प्रधान (राष्ट्रवादी)

ब) मिराबाई राजू कोळी (राष्ट्रवादी)
ब) वैशाली अंबालाल चव्हाण (शिवसेना)
ब) अपर्णा संजय माळी (भाजप)

भाजप 21 
शिवसेना 21
राष्ट्रवादी 18
काँग्रेस. 3
अपक्ष 1
एम.आय.एम 1
------------------
एकूण 65

0 Response to "तळोद्यात माघारीनंतरचे चित्र स्पष्ट - 65 नगरसेवक, 4 नगराध्यक्ष उमेदवार"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article