भाजपाच्या ४५ व्या स्थापना दिनानिमित्त भारत मातेचे पूजन व झेंडावंदन कार्यक्रम
तळोदा : दि. ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा ४५ वा स्थापना दिन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रा. विलासजी डामरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात भारत मातेचे पूजन करून, पंडित दीनदयाल उपाध्याय यांना माल्यार्पण करण्यात आले व भाजपाचा झेंडा फडकवून मानवंदना देत पेढे वाटप करून साजरी करण्यात आला.
0 Response to "भाजपाच्या ४५ व्या स्थापना दिनानिमित्त भारत मातेचे पूजन व झेंडावंदन कार्यक्रम"
टिप्पणी पोस्ट करा