"व्हिडिओ वायरल प्रकरण: आमदार पाडवींची विरोधकांवर टीका, बदनामीचा कट असल्याचा आरोप".
"मिरवणूक शांततेत पार पडली, कुठलाही राडा झालेला नाही. किरकोळ धक्का बुकिला राडा म्हणत नाहीत, हे विरोधकांचं केवळ बदनामीचं षडयंत्र आहे. त्यांना आमच्या यशाची जळजळ आहे, अपयश पचत नाही," असं म्हणत आमदार आमश्या पाडवी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
"मिरवणूक अत्यंत शांततेत पार पडली असून, कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. किरकोळ धक्का-बुक्की किंवा हलकीशी गडबड घडली असेल, तर त्याला 'राडा' म्हणणे अतिशयोक्तीच आहे. विरोधकांनी हेतुपुरस्सर या प्रकाराला वाढवून सांगून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना आमचं यश पचत नाही, त्यामुळे असे अपप्रचार सुरू आहेत," अशी घणाघाती टीका आमदार आमश्या पाडवी यांनी केली आहे.
0 Response to ""व्हिडिओ वायरल प्रकरण: आमदार पाडवींची विरोधकांवर टीका, बदनामीचा कट असल्याचा आरोप"."
टिप्पणी पोस्ट करा