संपर्क करा

समोरून येणाऱ्या मोटर सायकल ने धडक दिल्याने मोड येथील दोन जण जखमी : उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

समोरून येणाऱ्या मोटर सायकल ने धडक दिल्याने मोड येथील दोन जण जखमी : उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

तळोदा: समोरून येणाऱ्या मोटर सायकल ने धडक दिल्याने  झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना मोड गावाजवळ दिं. 1जून रोजी घडली होती जखमी पैकी एकाचा उपचारा दरम्यान मयत झाला आहे या प्रकरणी मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून अज्ञात मोटरसायकल स्वर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

           याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, हरदुली ता. निझर येथील प्रवीण मगन ठाकरे व त्याची पत्नी सुनीता प्रवीण ठाकरे हे मोटरसायकलाने सासरवाडीला जात असताना मोड गावाजवळ समोरून येणाऱ्या मोटरसायकल ने धडक दिल्याची घटना दिं. 1 जून रोजी घडली होती अपघातात दोघेजण  जखमी झाले होते प्रवीण हा उपचार घेत असतांना मरण पावला  म्हणून मयताच्या भाऊ चमाऱ्या मगन ठाकरे यांच्यातळोदा पोलिसात फिर्यादिवरून    एकाचा मरणास व महिलेच्या दुखापतीस व मोटरसायकल नुकसानिस कारणीभूत ठरला म्हणून दिं.10 जून रोजी अज्ञात मोटर सायकल स्वरा विरोधात गु.र.नं. 363/2021 भादवी कलम 304(A), 279,  337, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

0 Response to "समोरून येणाऱ्या मोटर सायकल ने धडक दिल्याने मोड येथील दोन जण जखमी : उपचारादरम्यान एकाचा मृत्यू"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article