आवाहन मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे नवे निर्देश By यथार्थ वार्ता बुधवार, २० नोव्हेंबर, २०२४ 0 Edit नंदुरबार: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी महत्त्व...