
शहादा विधानसभा निवडणूक सातव्या फेरीत भाजपचे राजेश पाडवी 9954 मतांनी आघाडीवर
राजेश पाडवी (भा.ज.प.): 42,575 मते
राजेंद्र गावित (काँग्रेस): 32,621 मते
गोपाल भंडारी (अपक्ष): 674 मते
नोटा: 819 मते
एकूण मतदान: 76,964 मते
राजेश पाडवी यांची आघाडी कायम असून, त्यांच्या विजयाची शक्यता अधिक ठरत आहे.
0 Response to "शहादा विधानसभा निवडणूक सातव्या फेरीत भाजपचे राजेश पाडवी 9954 मतांनी आघाडीवर"
टिप्पणी पोस्ट करा